Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भावाने राडाच केला! चिमुकल्याच्या लावणी डान्सचा व्हिडीओ व्हायरल; भन्नाट स्टेप्स पाहाच!

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडीओहा एका चिमुकल्याचा आहे,ज्यात त्यांनी जबराट लावणी सादर केलेली आहे.तुम्हीही पहाच डान्स व्हिडिओ.

Tanvi Pol

Child Dance Viral Video: दरदिवशी सोशल मीडियावर हजारो व्हिडिओ व्हायरल होत असलेले पाहण्यास मिळतात.त्यात बरेच व्हिडिओ चिमुकल्यांचे असतात.सध्याच्या काळातील चिमुकली जास्तच टॅलेंटेड असलेले दिसून येतात.अशात सध्याचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला चिमुकल्यामधील टॅलेंटेड किती भारी आहे हे समजेल,ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये एका लहान मुलाने लावणी गाण्यावर डान्स केलेला आहे.जो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांची मने जिंकलेली आहेत.

डान्स अशी एक कला आहे ज्यात फक्त मुलीच नाही तर मुलं देखील अतिशय पुढे आहेत.सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र बरेच व्हिडिओही मुलांच्या डान्सचे असतात.जे व्हायरल(Viral) डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील येतात.सध्या व्हायरल होत असलेला चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शाळेतील कार्यक्रमातील दिसत आहे.शाळेतील मैदानात अनेक लहान चिमुकली जमलेली दिसत असून त्यात हा चिमुकला डान्स करण्यासाठी मैदानाच्या मध्ये येतो आणि डान्स करण्यास सुरुवात करतो.या चिमुकल्याने राया प्रिरतीच्या झुल्यात जुलावा या गाण्यावर लावणी केलेली आहे.चिमुकला गाण सुरुवात झाल्यानंतर ठुमका देत लावणी डान्स केलेला आहे आणि सर्वजण टाळ्या वाजवून चिमुकल्याला प्रोत्साहित करत आहेत.

चिमुकल्याचा व्हिडिओ(Video) सध्या marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.विशेष म्हणजे अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,'कलेला महत्व द्या तो लहान आहे आणि किती मस्त डान्स केला आहे''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''खरंच खूप सुंदर असते बालपण''तर ''कोणाच पोरगं हाय रे हे''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:भाजप, राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून गोव्याला सदस्य हलवले,मंत्री भरत गोगावलेंचा टोला

शिवजयंतीच्या कार्यक्रमात तरूणांचा धिंगाणा; छत्रपतींच्या कोल्हापुरात तरूणाईचा लाजिरवाणा प्रकार, VIDEO

Ghavan recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट करा कोकणी स्टाईल स्वादिष्ट घावणे, वाचा सोपी रेसिपी

Saturday Horoscope: अचानक पैसा येईल, ५ राशींनी आरोग्याकडे द्या विशेष लक्ष; वाचा आजचे राशीभविष्य

Saturday Horoscope : पार्टनरशी कडाक्याची भांडण होईल, महत्वाचा निर्णय पुढे ढकला; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT