Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: प्रेमात धोका! तरुणाने बकरीशी केले लग्न, सगळं गाव हैराण; VIDEO व्हायरल

Man married goat: सोशल मीडियावर अनेकदा अतरंगी गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. ज्यामध्ये नक्की काय घडते ते एकदा तुम्ही पाहाच.

Tanvi Pol

Shocking incident: प्रेमामध्ये भुलणं ही एक माणसाची स्वाभाविक भावना असते. बऱ्याचदा या प्रेमाचा सुखदच शेवट होतो. मात्र, काही वेळा यातूनच वेगळ्याच प्रकारचा अनुभव अनेकांना मिळतो. सध्या असाच एक अजब प्रकार समोर आलेला आहे. ज्यात प्रेमभंगाने हैराण झालेल्या तरुणाने थेट बकरीशी लग्न केलं आहे. होय, हे ऐकून धक्का बसेल, मात्र ही घटना खरी असून सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला हा विचित्र प्रकार भारतातील आहे. ज्यात व्हायरल होत असलेल्या या तरुणाचे एका मुलीवर प्रचंड प्रेम होते. अनेक वर्षांच नातं लग्नातही अडकणार होत. मात्र, त्या मुलाचा विश्वास घात झाला. घडलेल्या या घटनेमुळे तरुणाला पूर्णपणे झटका बसला. त्यातून तरुणाचा जगातील प्रत्येक माणसावरचा विश्वासच उडाला.

तरुणाला प्रेमभंगाच्या या धक्क्यातून सावरण्यासाठी घरच्यानी शिवाय जवळच्या व्यक्तींनी त्याला समजावलं, आधार दिला. पण तरुण ऐकायला तयारच नव्हता. मनातल्या दुःखाला तो शब्दांत व्यक्त करू शकत नव्हता. शेवटी, तरुणाने काहीतरी वेगळं करून समाजासमोर आपली वेदना दाखवण्याचा मार्ग त्याने निवडला आणि त्यातूनच घडलं हे बकरीशी लग्न.

सध्या हा प्रकार इन्स्टाग्रामवरील famous.pulse या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे आणि त्यावर लोकांनी हजारो लाईक्स (Likes) आणि अनेक व्ह्यूज मिळालेले आहेत. शिवाय अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT