Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकच नंबर! मराठी गाण्यावर तरुणींचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी फिदा

Girls Dance Video: सोशल मीडियावर सध्या एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा डान्स दोन तरुणींचा आहे. जो सध्या प्रत्येकाच्या मोठ्या प्रमाणात पसंतील आलेला आहे.

Tanvi Pol

Trending Dance Video: सध्या सोशल मीडियावर एक जबरदस्त डान्स व्हिडिओ तुफान चर्चेत आहे. 'आम्ही बाय जातीच्या कोळीनी' या पारंपरिक मराठी गाण्यावर काही तरुणींनी डान्स सादर केला आहे. हा डान्स पाहून नेटकरी अक्षरशः फिदा झाले आहेत. पारंपरिक कोळी वेशभूषा, जोशपूर्ण स्टेप्स आणि उत्साहानभरलेली एनर्जी या डान्समध्ये ठासून भरलेली आहे.

व्हायरल(Viral News) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दोन तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. दोघींनी पारंपारिक पद्धतीने साडी नेसलेली असून त्यावर साजेशे असे दागिने घातले आहेत. गाणं सुरु होताच दोघी अचुकरित्या ताल सादत डान्स करत आहे. दोघींचा आत्मविश्वास, डान्स करण्याचा उत्साह पाहून प्रत्येकाच्या हा व्हिडिओ पसंतील आलेला आहे.

तरुणींचा हा डान्स व्हिडिओ step_art_entertainment या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच काही तासांतच प्रसिद्ध अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरीही अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला नेटकऱ्यांनी हजारो लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ (Dance Video) टकऱ्यांच्या पसंतील आलेला असून त्यावर हजारो प्रतिक्रियाही मिळत आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''कमाल डान्स केला ताईंनी'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुपच सुंदर आणि जबरदस्त'' अशा प्रकारे प्रत्येकाने कौतुकास्पद प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परतवाड्यातील तरुणींच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन

Palghar Crime: ६ जणांकडून तरुणीवर बलात्कार, मित्रासोबत पिकनिकला गेली असता भयंकर घडलं, पालघर हादरले

Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

Dahi Handi Holiday : मोठी बातमी! दहीहंडीची सरकारी सुट्टी रद्द, आता 'या' सणाला मिळणार सुट्टी; वाचा फडणवीस सरकारचा निर्णय

Maharashtra Cabinet Decision: फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, भूसंपादन मोबदल्याच्या व्याजदरात केला बदल

SCROLL FOR NEXT