Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हेच पाहायच बाकी होतं! दिल्ली मेट्रोत उंदराची एन्ट्री अन् प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ; VIDEO पाहून व्हाल हैराण

Delhi Metro Video: सोशल मीडियावर सध्या दिल्ली शहरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिल्ली मेट्रो आहे,मात्र दिल्ली मेट्रो नेमके काय घडले आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ आजवर व्हायरल झालेले आहेत.कधी प्रवाशांची हाणामारी तर कधी कपल्सच्या विचित्र हरकती.मात्र पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात दिल्ली मेट्रोमध्ये अतिशय भयंकर घडलं आहे.नक्की काय झाले ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहाच.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसून येत आहे.पुढे पाहिले तर प्रवाशांची भरपुर गर्दी मेट्रोत आहे अशा या गर्दीत प्रत्येक प्रवासी आपल्या नादात असतो.परंतू काही वेळात तुम्ही व्हिडिओच्या वरच्या भागात पाहिले तर तुम्हाला मेट्रोमध्ये असलेल्या खांबावर एक भलामोठा उंदीर दिसून येत आहे.काही प्रवाशांचे या उंदरावर जाते मात्र काही प्रवासी मोबाईलमध्ये मग्न आहेत.मात्र त्यातील एका प्रवाशाने सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे.

our_rohini आणि delhisays या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही,मात्र लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत असून मोठ्या प्रमाणात पंसती मिळालेली आहे.शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा प्रकार शेअर करण्यात येत आहे.

व्हिडिओ(Video) व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून येत आहेत.त्यातील एका यूजरन कमेंट केली आहे,''खरंच हेच पाहायच बाकी होत'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली,''काय काय घडतं आहे'',अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण

Success Story: जिद्द! वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी IAS झाल्या; कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक; गरिमा लोहिया यांचा प्रवास

Rajyog 2026: 500 वर्षांनंतर बनणार हंस-मालव्य राजयोग; 2026 मध्ये या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

KDMC News : निशाणा बरोबर लागेल! महापालिका निवडणुकीआधीच वातावरण 'बिघडलं'; शिंदेंचा नेम नेमका कुणावर?

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT