Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र! तरुणी पहिल्यांदाच जिममध्ये गेली,मग जे घडले ते पाहून ट्रेनरलाही बसला धक्का; VIDEO पाहा

Funny Incident Video: आपल्यापैंकी अनेकजण दररोज जीममध्ये जात असतात.त्यातच सोशल मीडियावर या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात जे घडलं ते पाहिल्यानंतर तुम्ही अवाक् व्हाल.

Tanvi Pol

Trending Viral News: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही गंमतीदार तर आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होतात.सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्या व्हिडिओत पहिल्यांदा जिममध्ये जाते मात्र तिच्याकडून जे होतं ते पाहून ट्रेनरलाही धक्का बसतो.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तु्म्हाला एक तरुणी पहिल्यांदा जिममध्ये आलेली दिसत असून ती पहिल्यांदा जिममधील सर्व इक्विपमेंटकडे पाहते त्यानंतर अतिशय विश्वासाने वर्कआउट करण्यासाठी एका इक्विपमेंटकडे जाते मात्र व्यायाम करत असताना अचानक तिचापाय त्यात अडकतो आणि ती वर उचलली जाते परंतू जिम ट्रेनच्या सर्कतेमुळे तरुणी बचावली जाते.सर्व घटना जिममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''tv27newsupdate'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळालेले असून लाखोंच्या घरात व्ह्यूजही मिळालेले आहेत.सोशल मीडियाव यापूर्वीही जिममधील अनेक धक्कादायक घटना व्हायरल झालेल्या आहेत मात्र या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळालेली आहे.

व्हिडिओ (Video)व्हायरल होताच नेटकरी वर्गातून भन्नाट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''तुमच्या निष्काळजीपणाचे परिणाम पाहा''आज मैं ऊपर, आसमां नीचे" वाला हा क्षण''असे मजेशीर प्रतिक्रियाही आलेल्या आहेत तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''नशीब वाचली पोरगी''अशा अनेक गंमतीदारच प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: जिमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT