Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रील बनवण्याच्या नादात मोठा अपघात! कारवरील नियंत्रण सुटलं अन् गाडी थेट कालव्यात गेली

Car Accident Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतमध्ये तुम्हाला रिल्स बनवण्याच्या नादात झालेला अपघात पाहण्यासाठी मिळत आहे.

Tanvi Pol

Ahmedabad Shocking News: सोशल मीडियावर वारंवार प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात तरुणाई जीव धोक्यात घालत आहे आणि असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.असाच एक धक्कादायक प्रकार अहमदाबमधून समोर आलाय.ज्यात सोशल मीडियासाठी रिल्स करताना एक गाडी अनियंत्रित होऊन थेट पाण्यात कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार,संपूर्ण अपघाताची घटना एक धोकादायक स्टंट(Stunt) करत असताना घडली आहे.जिथे वाहन वेगात चालवत स्टंट करण्याचा प्रयत्न आणि रिल्स करत असताना त्यात वाहन चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट बाजूलाच असलेल्या कालव्यात जाऊन कोसळली.या अपघाता काहींनी जीव गमावल्याचे समजते मात्र याची खात्री होऊ शकली नाही.

सोशल मीडियावर अनेकदा तरुणांचे अनेक धक्कादायक व्हायरल होत असतात.कधी उंच डोंगरावर रिल्स करत असतात तर कधी बाईकवर उभं राहून स्टंट करतात.बऱ्याचदा तरुणांना हे स्टंट करताना जीव गमवावा लागतो तर कधी समोरच्यांचा ही जीव धोक्यात घालतात,मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सध्याच्या घटनेचा व्हिडिओ(Video) @RJpooja12 या एक्स अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT