Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. तरुणाने कोणत्या गाण्यावर डान्स केलेला आहे तो पाहूयात.

Tanvi Pol

Young Boy Dance Video: सोशल मीडियावर आपण दररोज अनेक डान्सचे व्हिडिओ पाहत असतो. अनेकदा कोणत्या लग्नातील डान्स असतो कधी कोणत्या कार्यक्रमातील डान्स असतो, अशा अनेक डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात त्यात एका तरुणाचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, तरुणाने नारंगी रंगाचा कुर्ता परिधान केलेला आहे त्यात खाली सफेद रंगाची पॅन्ट घातलेली आहे. त्यानंतर व्हिडिओ पाहून समजेल की तरुणाने कॅमेरा सुरु करुन डान्स करण्यासाठी उभा आहे. त्यानंतर व्हिडिओ(Video) सुरु करुन डान्स करण्यास सुरुवात करतो.

तरुणाने मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हीच्या फुलवंती गाण्यावर डान्स केलेला आहे. डान्सचा व्हायरल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला तरुणांच्या संपूर्ण स्टेप्स खुप आवडतील. सध्या तरुणाचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@vedance___'s'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ ६ ऑक्टोबर रोजी शेअर केलेला असून कॅप्शनमध्ये,''जेव्हा मुलं सुद्धा हा ट्रेंड करू शकतात, निरपेक्ष सौंदर्य'' असे लिहिले आहे. व्हिडिओ व्हायरल होऊन आतापर्यंत व्हिडिओला हजोरा नेटकऱ्यांनी लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

SCROLL FOR NEXT