Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मालकाचा डोळा चुकवत महिलांनी दुकानात मारला डल्ला; चक्क कपड्यांची केली चोरी; VIDEO तूफान व्हायरल

Viral News: सोशल मीडियावर सध्या काही महिलांनी एका दुकानात चोरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत पुढे काय घडले पाहा.

Tanvi Pol

Theft Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक चोरीच्या घटनेचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. अनेकदा चोरीच्या घटना पाहून हैराण होण्यास होते तर अनेकदा अंगाचा थरकाप उडतो. अशातच सोशल मीडियावर एका चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. ज्यात फुटेजमध्ये काही महिला एका कपड्याच्या दुकानात चक्क कपड्यांची चोरी करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ (Video) एक कपड्यांचे दुकान दिसत आहे. ज्यात एक विक्रेता काही महिलांना(Women) दुकानात असलेले अनेक कपडे दाखवत आहे. त्यासाठी तो एक एक कपडा व्यवस्थित दाखवत आहे. मात्र महिला ते कपडे पसंत न पडल्याचे त्याला दाखवत आहेत. या व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहिले तर त्या महिला जे कपडे खाली आहेत ते एका पिशवीत टाकत आहेत. मात्र महिलांच्या या चोरीकडे दुकान विक्रेत्याचे लक्ष नाही. मात्र संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.

चोरीची घटना कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''be_harami'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. इनस्टाग्राम व्हिडिओ पोस्ट करुन १ दिवस झाले आहे मात्र या व्हिडिओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला असून अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कुटुंबियासोबत चोरी'' तर एका यूजरने लिहिले आहे की,''काही तरी नक्की समस्या असेल'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''बापरे'',तर अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या

Weight Loss Recipe : भात खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' पुलावची हेल्दी रेसिपी

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT