Viral Dance Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: शिक्षकेने विद्यार्थ्यांसोबत केला 'पिंक शरारा' गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुमचेही पाय थिरकतील

Viral Dance Video: सोशल मीडियावर कायमच अनेक प्रकारच्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतू सध्या सोशल मिडियावर शिक्षक आणि विद्यार्थांच्या अनोख्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल होतोय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dance Viral Video

सोशल मीडियावर कायमच अनेक प्रकारच्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हे शिक्षक आणि विद्यार्थांचे असतात. कधी हे व्हिडिओ विद्यार्थांनी शिक्षकाला मारल्याचे असतात तर कधी शिक्षकाने विद्यार्थांला देलेल्या शिक्षेचे असतात. परंतू सध्या सोशल मिडियावर शिक्षक आणि विद्यार्थांच्या अनोख्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यामध्ये काही विद्यार्थीं आपल्या शिक्षेकेसोबत व्हायरल गाण्यावर डान्स करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, व्हिडिओच्या सुरूवातीला वर्गाबाहेर एक महिला शिक्षक आणि त्याच्यापाठी ४ विद्यार्थींनी उभ्या आहेत. विद्यार्थींनी शाळेतील गणवेशात आहेत तर शिक्षिकेने साडी परिधान केलेली आहे.

त्यानंतर रिल्स व्हिडिओ बनवण्यासाठी गाण्यावर डान्स करू लागतात. त्यांचा डान्स आणि एक्सप्रेशन पाहून लोक त्यांचे कौतुक करत आहेत. डान्स करताना सर्वांचा ताळमेळ उत्तम बसलेला आहे.

व्हायरल व्हिडिओहा @kajalasudanii या इन्स्टाग्नाम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थींनी आणि शिक्षिका'गुलाबी शरारा' या गाण्यावर उत्तम डान्स करत आहेत. व्हिडीओमध्ये ती फिजिक्सची शिक्षिका असल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर अनेक डान्स संबंधित विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात .कधी लोकमध्ये तर कधी रेल्वे स्टेशनवर डान्स करताना व्हिडिओ व्हायरल होत असतात परंतू या व्हिडिओचे नेटकऱ्यांकडून कौतूक होत आहे

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ३.४ लाखांहून अधिकचे नेटकऱ्यांनी पाहिलाय. तसेच या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही येत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, 'आमचे पण फिजिक्सचे शिक्षक असे असते तर फिजिक्सचा अभ्यास करायला मज्जा आली असती' तर आणखी एका' आम्हालाही असे शिक्षक पाहीजेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT