Nagpur News Saam Tv
व्हायरल न्यूज

Nagpur News: धक्कादायक! नागपुरात PSI ला धक्काबुक्की; घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या एका पोलिस अधिकाऱ्याला हाणामारी करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: गेल्या काही दिवसांत पोलिस अधिकाऱ्यांना भररस्यात हाणामारी करण्याच्या घटना घडत आहेत. त्यात सध्या नागपूर येथे एका पीएसआयला धक्काबुक्की करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी धक्काबुकक्की करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

नक्की काय घडले?

व्हायरल(Viral) होत असलेली संपूर्ण घटना नागपूर येथील आहे. जिथे ३० वर्षीय अश्विन गेडाम हे गुरुवारी रात्री आपल्या मामाच्या घरून परत येत असताना दुचाकी(Bike) घसरल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात पडले. या अपघातात त्यांच्या मृत्यू झाला.

अपघाताची बातमी पोलिसांना मिळतात वाठोडा ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे ताफ्यासह शुक्रवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली, पंचनामा करताना पोलिसांना अडचण येत असल्याने त्यांनी नागरिकांना तेथून जाण्यास सांगितले. त्यातच बाबा बोकडे हा व्यक्ती संतप्त झाला. त्याने साळुंखे यांच्याशी वाद घालणे सुरू केले. दरम्यान बोकडे येणे पीएसआय कृष्णा साळुंखे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की सुरू केली.

सध्या या घटनेता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यानंतर पोलिसांनी आरोपी बाबा बोकडे विरुद्ध पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणे, धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे गुन्हे दाखल केले. मात्र सध्या संपूर्ण व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'SaamTvNews' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT