Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक! हॉटेलमध्ये बिल भरताच तरुण कोसळला; हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू; घटना CCTV त कैद

Tragic Incident Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या घटनेमध्ये एका व्यक्तीला जे होते ते पाहून सर्वांना धक्का बसतो.नक्की काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

CCTV Footage Video: हॉटेलमध्ये जेवणाचे बिल भरताना अचानक एक तरुण कोसळला आणि क्षणात जागीच त्याचा मृत्यू झाला.हृदय पिळवटून टाकणारी ही संपूर्ण घटना हॉटेलमधीलच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालू असून सध्या सर्व व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक हॉटेल दिसत असून हॉटेलमध्ये अनेक व्यक्ती जेवणाता दिसत आहे.त्यानंतर एक व्यक्ती काउंटवर जातो आणि जेवणाचे बील भरताना दिसत आहे.बील भरत असताना अचाकन जमिनीवर कोसळतो त्यानंतर क्षणातच सर्व व्यक्ती त्या व्यक्तीला पकडण्यासाठी त्याच्या दिशेने धावत आहे.संपूर्ण घटना तुम्हाला सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे.

व्हायरल होत असलेली ही धक्कादायक घटना राजस्थानमधील असल्याचे समजत आहे.व्हिडिओ कधीचा आहे हे समजले नाही,मात्र सध्या सर्वत्र या सीसीटीव्ही व्हिडिओची तुफान चर्चा सुरु आहे.मात्र वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे प्रत्येकजण हैराण झालेला आहे.आतापर्यंत या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळालेले असून अनेक व्ह्यूजही मिळत आहेत.

सर्व घटना सध्या एक्सवरील @RohitMishra2024 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेली आहे.व्हिडिओ(Video0 अपलोड होताच कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेचे वर्णन केलेले आहे.ऐवढेच नाही तर लोकांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातीलच काही व्यक्तींनी धक्कादायक या स्वरुपाच्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यंदाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते होऊन १९ डिसेंबरपर्यंत असणार

Horoscope: सहा राशींवर शनि महाराज कृपा; संकटं होतील दूर; आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

SCROLL FOR NEXT