Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: त्याच्यासोबत का बोलते? संतापलेल्या नवऱ्याने बायकोला बस स्थानकावरच मारलं, व्हिडीओ व्हायरल

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका संतापजनक घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.घडलेल्या घटनेत बसस्थानकावर एका क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीला जबर मारहाण केलेली आहे.

Tanvi Pol

Shocking Video: सोशल मीडियावर जगभरातील विचित्र घटना समजत असतात.सध्या व्हायरल होत असलेली घटना पाहून प्रत्येकजणांचा संताप होत आहे.ज्यात दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत असल्यामुळे पतीने बसस्थानकावरच पत्नीला मारहाण केली आहे.पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीवर सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी (ता.03) रोजी सिल्लोड येथिल बसस्थानकावर महिलेच्या पती म्हणाला की, तु याचेसोबत का बोलत आहे. त्यानंतर पत्नीस शिवीगाळ करित लाथाबुक्क्याने मारहाण करित गंभीर जखमी केले. मारहाणीचा व्हिडिओ(Video) सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर देखिल व्हायरल झाला होता.

सध्या सर्व व्हिडिओ 'saamtvnew' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड करुन काही तास होताच हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहे तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

व्हिडिओ व्हायरल(Viral) होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''पुरुषी अहंकार'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''त्यालाच मारायला पाहिजे होते तु ताई'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : सध्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: रील स्टार होण्याच्या नादात मैत्रिणीच्याच घरात केली चोरी; १९ वर्षीय तरुणीसह चार जणांना अटक

Orange Peel Soap : संत्र्याची सालं कचऱ्यात टाकताय? थांबा! चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा सुगंधित साबण, वाचा पद्धत

Tejasswi Prakash: मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मुंबईत खरेदी केलं अलिशान फ्लॅट, किंमत वाचून व्हाल अवाक

अहमदनगरमध्ये CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळला; स्थानिक पोलीस आणि नागरिकांची मदतीसाठी धावाधाव

Maharashtra Live News Update: काही राजकीय लोकांचा भ्रमाचा भोपळा लवकरचं फुटेल, आशिष शेलारांचा रोहित पवारांना टोला

SCROLL FOR NEXT