Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हद्दच झाली! चिकन बिर्याणीमध्ये आढळलं सिगारेटचं थोटकं, हॉटेलमध्येच खवय्यांनी घातला राडा; पाहा VIDEO

Hyderabad Viral News: सोशल मीडियावर सध्या बिर्याणीमध्ये सापडलेल्या एका गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. जो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Tanvi Pol

Hyderabad Viral News: आपल्यापैंकी प्रत्येकजणांना विविध प्रांतातील पदार्थ खाण्यास आवडतात तर काही असे व्यक्ती असतात ज्यांना ठराविक पदार्थच खाण्यास आवडतात, ज्यात जास्तीत जास्त खवय्ये हे बिर्याण लव्हर असतात. मात्र याच बिर्याणी आवडणाऱ्यांसाठी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेला आहे. ज्यात एका हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या बिर्याणीमध्ये चक्क सिगारेटचचं थोटकं आढळले आहे.

व्हायरल घटना कुठली ?

व्हायरल (Viral)होत असलेली संपूर्ण घटना ही हैद्राबादमधील आहे. जिथे काही मित्रांचा ग्रुप बाहेर जेवणासाठी गेले असता त्यांनी प्रत्येकाने जेवणासाठी चिकन बिर्याणी(Biryani) ऑरर्ड केली. मात्र काही वेळाने त्या ग्रुपमधील एका तरुणाच्या चिकन बिर्याणीमधून चक्क सिगारेटचचं थोटकं आढळून आले. मात्र त्याच वेळी तिथे असलेल्या एका ग्राहकाने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे.

हैद्राबादमधील व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून तो व्हिडिओ ''@DealsDhamaka'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये व्हिडिओमध्ये काय घडले त्याचे कारण सांगण्यात आलेले आहे. सध्या व्हिडिओला लाखोच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत.

तुम्ही सोशल मीडियावर अनेक नामांकित हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये कधी उंदीर तर कधी पाल असे अनेक प्राणी आढळले, त्याचे सर्व व्हिडिओसुद्धा पाहण्यात आले. मात्र सध्या व्हायरल होत असलेला हैद्राबादमधील व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेली आहे तर काहींना त्या हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी व्यक्ती केलेली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT