Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: अरे देवा...! काकू भजनात व्यस्त, तो दबक्या पावलाने आला अन् खिडकीतून.... , Viral Video

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भजनात रंगलेल्या महिलेनेतून काही क्षणात चैन चोरी झालेली आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.

Tanvi Pol

Shocking Theft Video: सोशल मीडियावर कायम राज्यातील असो वा देशातील प्रत्येक घटना समजत असतात. सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत असून त्यातील अनेक तथ्य समजत असतात. मग ती घटना कोणतीही असो. त्यात सोशल मीडियावर एक धक्कादायक चोरीची घटना व्हायरल होतेय,ज्या व्हायरल व्हिडिओ भजनात रंगलेल्या महिलेची गळ्यातील चैन चोरी झालेली आहे. नक्की काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ एका मोठी खोली दिसून येत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या रुममध्ये अनेक महिला भजन करताना दिसत आहे. याच व्हायरल व्हिडिओत तूम्हाला एक महिला एका खिडकीच्या बाजूला बसून भजन म्हणताना दिसत आहे. मात्र त्याच क्षणी खिडकीतून अचानक तिच्या गळ्यातील चैन खेचूनजन एकजण पळून जातो. त्यानंतर ती महिला अतिशय घाबरुन गेलेली व्हिडिओत(Video) दिसत आहे.

चोरीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाग्रामवरील 'gharkekalesh2' या अकाउंटवर एका दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''खुल्या खिडकीतून चेन स्नॅचिंग'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट होताच तब्बल ६ हजारहून नेटकऱ्यांनी पंसती दिलेली आहे. तर व्हिडिओला मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.

व्हिडिओतील घटना इतकी धक्कादायक होती की व्हिडिओ पाहून प्रत्येक यूजर्संनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''विंडो शॉपिंग'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''भजन करताना मोबाईल पाहिल्याबद्दल तिला देवाकडून शिक्षा झाली'' तर अनेकांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT