Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: भयंकर! भररस्त्यात रील्स बनवताना कारने तरुणांना दिली धडक; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण संताप व्यक्त करत असून हैराणजनक प्रतिक्रियाही देत आहे. नेमके काय घडले पहा.

Tanvi Pol

Shocking Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक तरुण- तरुणींचे रील्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही रिल हे नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील येतात तर काही रील्स व्हिडिओ काढताना अनेकांचा जीव धोक्यात पडतो, सध्या अशाच एका घटनेचा प्रत्यय दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय,ज्यात भररस्त्याक रील्स व्हिडिओ बनवत असताना काही तरुण-तरुणांना भरधाव वाहनाची जोरदार धडक बसते.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओत काही तरुण-तरुणी भररस्त्यात रील्स व्हिडिओ बनवत असतात. मात्र रिल व्हिडिओ बनवत असताना त्यांच्या पाठी मागून भरधाव वेगात एक कार येते आणि त्यांना जोरदार धडक मारते. कारच्या धडकेत तरुणी ती थोडक्यात वाचली गेली आहे. संपूर्ण घटना त्याच व्हिडिओमध्ये कैद झाली असून त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला आहे.

धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ''newsdiggy'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''काही तरुण-तरुणी रस्त्यावर रील बनवत आहेत, तेवढ्यात एक कार येते आणि त्यांना टक्कर मारते'', घडलेल्या घटनेचे कारण लिहिले आहे.

व्हिडिओ सध्या प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे शिवाय तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बनवा अजून रील'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे बाप काय हे'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे की,''गरज काय होती रस्त्यावर रील बनवायची'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT