CCTV Footage  Saam Digital
व्हायरल न्यूज

CCTV Footage : मुलासमोरच वडिलांवर गाईचा हल्ला, पायाखाली चिरडल्याने मृत्यू, थरारक VIDEO

Shocking Viral Video: दिल्लीतील देवळी भागात मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीवर गायीने हल्ला केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Man Dies In Cow Attack

भटक्या प्राण्यांचा रस्त्यावरील लोकांवर हल्ल्या होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.यातच दिल्लीतील देवळी भागात मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीवर गायीने हल्ला केला आहे.या हल्ल्याचे सध्या सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील देवळी भागात राहणाऱ्या हल्ला झालेल्या व्यक्तीचे सुभाष असे या व्यक्तीचे नाव असून गायीच्या हल्याच सुभाष यांचा मृत्यू झालाय. सध्या सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा राहून त्यांच्या मुलांची शाळेतून येण्याची वाट पाहत होता. तेवढ्यात एक गायी येते आणि व्यक्तीच्या छातीवर अन् पोटावर हल्ला करते. गायीच्या हल्ल्यापासून पळून जाण्यासाठी तो व्यक्ती पळत असतो मात्र गाय त्याच्या मागे धावते आणि त्या व्यक्तीला खाली पाडते. खाली पाडल्यानंतर गायीने त्या व्यक्तीवर जोरदार हल्ला करते. मात्र रस्त्यावर उपस्थित असलेले लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र गायीने त्या व्यक्तीवर हल्ला सुरुच ठेवला.

तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सुभाष यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या याबाबतचा अधिक तपास पोलिसांनकडून करण्यात येत असून सध्या पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील@SachinGuptaUP या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' खूपच भयानक' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, अशा घटना सातत्याने वाढत आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

Maharashtra Live News Update: राहुल गांधी यांची नाशिक न्यायालयातील पुढील सुनावणी पुढे ढकलली

Aanandi Joshi : तिचं क्लिव्हेज किती डिप... मराठी गायिकेला पुण्यातील डॉक्टरचा आक्षेपार्ह मेसेज; नाव अन् पत्ता शोधून...

Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Nilesh Ghaywal Video : गुंड निलेश घायवळचा भाजपच्या राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT