College students clashing in the middle of a busy street as bystanders watch in shock Saam Tv
व्हायरल न्यूज

मुख्य रस्त्यावर कॉलेजच्या विद्यार्थींनीची जबर हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Street Fight Video: सोशल मीडियावर सध्या काही विद्यार्थींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाने डोक्याला हात मारला आहे. ज्या व्हिडिओमध्ये भररस्त्यात त्यांची जोरदार हाणामारी सुरु आहे.

Tanvi Pol

College Girls Fight: शहरातील मध्यवर्ती भागातील एका कॉलेजजवळ दुपारी अचानक गोंधळ उडाला, जेव्हा रस्त्याच्या मधोमध दोन गटांतील कॉलेज विद्यार्थ्यांनी जोरदार हाणामारी केली. धक्कादायक बाब म्हणजे, ही संपूर्ण घटना भर चौकात आणि वाहनांच्या रहदारीमध्ये घडली. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली.मात्र,.या हाणामारीचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या हाणामारीचा व्हिडीओ काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर टाकला. पाहता पाहता तो व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आणि मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते, की दोन तरुणींचे गट विभागले गेले असून, एकमेकांवर हात आणि लाथांचा मारा करत आहेत.

घटनेवेळी परिसरात अनेक महिला, वृद्ध आणि लहान मुले उपस्थित होती. अचानक सुरु झालेल्या गोंधळामुळे लोक गोंधळून गेलन. वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती. ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजले नाही. पण हा व्हिडिओ एक्सवरील @gharkekaleshया अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

संपूर्ण व्हिडिओ(Video) समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी तरुण पिढीच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही यूजर्संनी म्हटलं की,''आता पोरी काही ऐकतं नाहीत''तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT