Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: धक्कादायक! आईस्क्रीममध्ये आढळला चक्क साप,ग्राहकाचा संताप; पाहा PHOTO

Snake In Ice Cream: आपल्यापैंकी अनेकांना आईस्क्रीम खाण्यास आवडते.मात्र जर तुम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी घेतले आणि त्यात जर साप आढळला तर?.सध्या असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

Tanvi Pol

Shocking News: सोशल मीडियावर वारंवार अन्नसुरक्षेच्या बाबतीत निष्काळजीपणा झालेल्या घटना व्हायरल होत असतात.त्यात कधी झुरळ,कधी पाल तर कधी केस असे आढळते.त्यात पुन्हा एका अतिशय भयंकर प्रकार समोर आलेला आहे.ज्यात चक्क आईस्क्रीममध्ये मेलेला साप आढळून आलेला आहे.

व्हायरल (Viral)होत असलेला हा फोटो थायलंडमधील असल्याचे कळते.जिथे एका व्यक्तीने सहज खाण्यासाठी आईस्क्रीम घेतले.ज्यात तो आईस्क्रीम खाण्यासाठी सुरुवात करणार असतो,मात्र त्यात त्याला चक्क मेलेला साप दिसून येतो.थंडगार झालेल्या आईस्क्रीममध्ये साप पाहिल्यानंतर त्या ग्राहकाच्या अंगावर काटा येतो त्यानंतरच सर्व प्रकार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

खाद्यपदार्थांच्या बाबतीत अशा घटना वाढत असून त्यांचा फटका थेट ग्राहकांना बसतोय.गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने नाश्ता मागवला आणि त्याला त्यात झुरळ आढळले.मात्र सध्या हा फोटो एका फेसबुक प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.मात्र लाखोंच्या घरात या घटनेला व्ह्यूज मिळाले आहे.

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल(Viral) होताच सर्व माध्यमातून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''देवा आता ह्यामध्येपण असं काही घडतं आहे''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पहिल्यांदा असं काही ऐकलं''तर असा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत ना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT