Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: मुलाच्या मित्रावर आईचं प्रेम, पतीसोबत घटस्फोट घेत 26 वर्षांच्या तरुणासोबत थाटला संसार

Viral love story: सोशल मीडियावर वारंवार अनोख्या घटना ऐकण्यासाठी मिळतात. सध्याची व्हायरल झालेली घटना एका अनोख्या लग्नाची आहे. जिथे नक्की कोणत्या कारणांमुळे हे व्हायरल झाले ते एकदा पाहूयात.

Tanvi Pol

Viral Wedding News: प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. मात्र, जेव्हा हे प्रेम सामाजिक चौकटीच्या बाहेर जाऊ लागतं, तेव्हा ते सर्वांच्या चर्चेचा आणि वादाचा विषय बनतं. सध्या असाच एक अनोखा प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलेला आहे. एका महिलेने आपल्या पतीशी घटस्फोट घेत, आपल्या मुलाच्या मित्रासोबत लग्न केलं आहे.

पतीला सोडून 26 वर्षांच्या तरुणाशी लग्न

व्हायरल होत असलेली ही घटना नेमकी कोणत्या शहरातील आहे ते कळू शकलेलं नाही. पण व्हायरल होत असलेल्या घटनेत एक ४४ वर्षीय महिला आहे आणि जिने २६ वर्षीय तरुणासोबत लग्न केलं आहे. २६ वर्षीय तरुण हा त्या महिलेच्या मुलाचा मित्र आहे. या दोघांच्या पहिल्या भेटीपासून दोघांना एकमेंकाविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली. त्यानंतर दोघांचा बोलणं वाढू लागलं आणि त्यांनी कालातरांने लग्न (Wedding) करण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया

अनोख्या प्रेमविवाहाची चर्चा सर्वत्र व्हायरल (Viral) होताच सर्वांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. तक काही लोकांनी यावर संतापजनक टीका केली आहे. तर एका यूजरने म्हटलं की,''वयात जास्त अंतर असल्याने हे लग्न जास्त काळ टीकू शकतं नाही'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''काहीही होऊ शकतं'' शिवाय काही लोकांनी,''या नात्याबद्दल दोघांच कौतुक करत नव्या आयुष्यासाठी शुभेच्या दिलेल्या आहेत.''

सासूच जावयासोबत फरार

सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वीच अशी एक विचित्र घटना समोर आली होती. ज्यात एक सासू आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती आणि ते प्रकरण देशभर मोठ्या प्रमाणात गाजल होतं. सध्या ही घटनाही अशीच आहे ती प्रत्येकजण ऐकून अचंबित झालेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशावर मोठं संकट! होर्मुझ सामुद्रधुनीत 22 भारतीय जहाजं अडकली|VIDEO

Pimples And Dark Spots : तेलकट त्वचेवर लावा कोरफड आणि लिंबाचा रस, पिपंल्स आणि काळे डाग होतील कमी

Maharashtra Live News Update : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत

Sara Ali Khan : मी सनातनी...; केदारनाथ-बद्रीनाथला जाण्यासाठी सारा अली खानला पूर्ण करावी लागणार 'ही' अट, कोणी घेतला निर्णय?

महाराष्ट्राला लाज आणणारी घटना! सहावीच्या मुलीवर अॅसिड हल्ला; भाजपनं कुटुंबाला दिला शब्द, चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT