Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: विमानात फ्री स्टाईल हाणामारी, त्याने गळा पकडला, तिने पोटात बुक्क्या मारल्या, पाहा व्हायरल व्हिडिओ

विमानामध्येच एक महिला आणि पुरुष यांच्यात जोरदार भांडण झाले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. ट्रेनमधील भांडणे, स्टंटबाजीचे व्हिडीओ आपल्याला दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चक्क विमानामध्ये भांडणे सुरू आहेत. एका महिला आणि पुरूषाने विमानामध्ये मारामारी केली आहे. यामुळे विमानातील इतर प्रवांशामध्ये गोंधळाचे वातावरण झाले.

सोशल मीडियावर x हॅडलवर @Ayesha Khan यावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिीडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विमानामध्ये एक पुरूष आणि महिला याचं जोरादार भांडण सुरू आहे. या पुरूषांने महिलेचा गळा धरला आहे. यानंतर महिलेने पोटात बुक्या मारत त्याच्या कानाखाली लगावली आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार ओरडताना दिसत आहे. नेमका हा वाद कशामुळे झाला आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या दोघांनाही थांबवताना हवाई सुंदरी दिसत आहे. तरी देखील हे दोघेही ऐकायला तयार नसल्याचं दिसत आहे.

विमानात सुरू झालेल्या या महिला व पुरूषांमधील भांडणामुळे सर्वत्र गोंधळ झाला आहे. सोशल मीडियावर सध्या विमानातील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. अनेक युजर्सनी विमानामध्ये सुरू असलेल्या या भांडणामुळे नाराजी व्यक्ती केली आहे. तर घरी भांडता त्याप्रमाणेच विमानामध्ये भांडण सुरू आहे. असं म्हटलं आहे. काकूंनी तर विमानामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकरा वर्षाच्या मुलाचा विचित्र प्रकार, शाळेत पुस्तकांसोबत आणलं कंडोम, मुख्याध्यपकांचा चढला पारा

Director Arrested: प्रसिद्ध दिग्दर्शकाला जेल; ३० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात केली अटक, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भेटीसाठी जावई आणि कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल

Paithani Saree Designs: ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची? हे आहेत 5 लोकप्रिय पैठणी साडी प्रकार

Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT