व्हायरल न्यूज

Shaky Shaky Song Dance Video: अहो दाजी ऐका ना.., सोशल मीडियावर 'शेकी शेकी' गाण्यावर भन्नाट डान्स, Video पाहून संजू राठोड म्हणाला...

सोशल मीडियावर शेकी शेकी गाण्यावरच्या अनेक मजेशीर रिल्स व्हायरल होत आहेत. अशातच सध्या शेकी शेकी गाण्यावरच्या एका व्हिडीओने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Manasvi Choudhary

सुप्रसिद्ध गायक संजू राठोडच्या 'शेकी शेकी' गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकले आहेत. सोशल मीडियावर शेकी शेकी गाण्यावरच्या अनेक मजेशीर रिल्स व्हायरल होत आहेत. अशातच सध्या शेकी शेकी गाण्यावरच्या एका व्हिडीओने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गायक संजू राठोडच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करण्यात आला आहे. भन्नाट हुकस्टेप करत या गाण्याला मजेशीर ट्रेंड मिळालेला पाहायला मिळतो आहे. या व्हिडीओतील नेटकऱ्यांनी या गाण्यावर मजेशीर केमेस्ट्री केलेली पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस केला आहे. संजू राठोडने देखील या व्हिडीओवर कमेंट करत 'बरोबर भाऊ...' असं म्हटलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर हजारो लाईक्स अन् व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांना ही हटके केमेस्ट्री आवडलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT