Manasvi Choudhary
सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकु राजगुरू.
रिंकून अत्यंत कमी कालावधीत तिची अनोखी छाप प्रेक्षकांच्या मनावर केली आहे.
रिंकू सोशल मीडियावर पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.
रिंकू राजगुरू ही अकलूज येथील सर्वसामान्य कुटुंबात वाढलेली मुलगी आहे.
रिंकूच्या वडिलांचे नाव महादेव राजगुरू आहे तर आईचे नाव आशा राजगुरू असे आहे.
रिंकूचे आई-वडील दोघेही पेशाने शिक्षक आहेत.
अकलूज येथील मराठी माध्यमाच्या शाळेत दोघेही शिक्षक आहेत.