Manasvi Choudhary
ठाण्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
धो, धो कोसळणाऱ्या पावसात अनेकजण धबधब्यावर फिरायला निघतात.
ठाण्यातील मुंब्रा देवी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
ठाणे जिल्ह्यात मुंब्रा धबधबा अत्यंत प्रसिद्ध आहे.
डोंगराळ भागात असलेल्या या मंदिराला खास पर्यटक भेट देतात.
ठाण्यापासून ११ किलोमीटरवर मुंबई- नाशिक हायवेवर हा धबधबा आहे.
हिरवाईने समृद्ध या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.