Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मस्तच! आजीबाईंनी तरुणांना टाकल पाठी; ट्रेंडवर रिल बनवत केला व्हिडिओ शेअर

Viral News: सोशल मीडियावर सध्या काही आजींबाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस पडलेला आहे.

Tanvi Pol

Old Women Video: गेल्या काही दिवसात प्रत्येकजण विविध प्लॅटफॉर्मवर रिल्स व्हिडिओ बनवत असतात. मग रिल्स बनवण्यात लहान मुलांपासून ते त्यांचे पालकही पाठी राहत नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर काही आजींबाईचा रिल व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी सध्या सुरु असलेल्या ट्रेंडवर मस्त असा व्हिडिओ बनवला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला सात वयोरुद्ध महिला दिसत आहेत. ज्या प्रत्येकीने विविध रंगांची साडी परिधान केलेली आहे. काही त्या सर्वजणी सध्या सर्वत्र सुरु असलेल्या बीर या गाण्यावर उत्तमरित्या रिल बनवलेला आहे.सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत असून नेटकऱ्यांच्या मोठ्या पंसतीस व्हिडिओ(Video) आलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''nellaimokkaboys'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळाले असून लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओला पाहून अनेकांनी आजींसाठी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? हे उपाय खुलवतील तुमचं हास्य

SCROLL FOR NEXT