pakistan news  saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम जमीनदोस्त? पाकच्या रावळपिंडी स्टेडियमवर ड्रोन हल्ले? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

India Pakistan Tension: भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकचं रावळपिंडी स्टेडियम जमीनदोस्त झालंय...होय, तसा दावा करणारे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेयत...पण, खरंच रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालंय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

रावळपिंडी स्टेडियम भारताच्या हल्ल्यात जमीनदोस्त झाल्याचा दावा करण्यात आलाय...अख्खं स्टेडियम बघा कसं दिसतंय...फक्त आणि फक्त इथे उद्ध्वस्त झालेलं स्टेडिअम दिसतंय...स्टेडियमची बिल्डिंग खचून गेलीय...इतका भयानक हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय...रावळपिंडी स्टेडियमवर भारताने ड्रोन हल्ले केले होते...मात्र, एवढं नुकसान झालं का...? हे समोर आलं नव्हतं...आता हा फोटो जारी करून रावळपिंडी स्टेडियमचं नुकसान झाल्याचा दावा केलाय...त्यामुळे खरंच असं झालंय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

हा मेसेज आणि यासोबत फोटोही व्हायरल केले जातायत...मुंबईतील 26/11 चा हल्ला होण्याआधी याच मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान अशा बऱ्याचवेळा मॅच झाल्या...आपल्यालादेखील त्या मॅच आठवत असतील...मात्र, हेच मैदान आता खंडर झालंय असा दावा करणारा फोटो व्हायरल झालाय...त्यामुळे आम्ही या फोटोची सत्यता पडताळून पाहिली आणि रावळपिंडीबाबत माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

8 मे रोजी भारताने रावळपिंडी स्टेडियमवर हल्ला केला

रावळपिंडी स्टेडियमला थोडसं नुकसान झालं

रावळपिंडी स्टेडियम संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं नाही

व्हायरल फोटो एआयच्या माध्यमातून बनवला

फोटोत दिसतंय तेवढं स्टेडियमचं नुकसान नाही

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान असे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल केले जातायत...त्यात काही खरेही आहेत...तर काहीजण पाकिस्तानच्या नावाने व्हायरल करतायत...भारताने फक्त दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले...यावेळी रावळपिंडी स्टेडियमलाही हल्ला केला...मात्र, रावळपिंडी स्टेडियम पूर्ण उद्ध्वस्त झालं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Hairstyles: पांढऱ्या केसांपासून ते पोनीपर्यत.. रितेश भाऊच्या 10 हेअरस्टाईने लावलं 'वेड'; PHOTO

Trending Chappal Design : नऊवारी साडी असो नाहीतर वनपीस, फॅशनच्या दुनियेत 'ही' चप्पल कायम १ नंबर

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT