Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्का लागल्याने काकांचा पारा चढला, लाथा-बुक्क्यांनी तरुणाला रेल्वेतच धू धू धुतले; पाहा VIDEO

Passengers Fight In Train: सोशल मीडियावर सध्या जोरदार हाणामारीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका ट्रेनमधील असल्याचे समजत असून नक्की काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

Viral Video News: दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक ट्रेनने प्रवास करत असतात.प्रवास करत असताना प्रवाशांचे एकमेंकाशी वाद होतात तर काही वेळेस जोरदार भांडणही होतात.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात ट्रेनमध्ये क्षुल्लक कारणांवरुन एका तरुणाला काही काकांनी जबर मारहाण केलेली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला ट्रेनमधून अनेक प्रवासी प्रवास करताना दिसत आहे.शांततेत प्रवास करत असलेल्या नागरिकांमधील एक व्यक्ती खाली बसलेला असतो तो एका तरुणाला मारण्यास सुरुवात करतात.मात्र त्यानंतर अजून एक व्यक्ती येतो आणि तरुणाला पुन्हा मारण्यास सुरुवात करतो मात्र तरुण त्यांना अडवत स्वता:चा बचाव करतो.नक्की झालेली हाणामारी कोणत्या कारणांवरुन झाली हे कळू शकलेले नाही मात्र सर्व प्रकार ट्रेनमधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

हाणामारीचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून एक्सवरील Ghar Ke Kalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.सोशल मीडियावर यापूर्वीही लोकल ट्रेनमधील महिलांच्या हाणामारीचे तर पुरुषांच्या वादाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,मात्र सध्याचा व्हिडिओ व्हायरल होताच असंख्य व्ह्यूज मिळालेले आहेत.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या पंसतील आलेला असून यावर नेटकऱ्यांनी आपली मत व्यक्त केलेली आहेत.त्यातील एका यूजरने व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट केली आहे,''जाम मारल तरुणाला'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''अरे राव असे नको होते मारायला''अशा अनेक प्रतिक्रिया पाहण्यास मिळत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT