Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

नाद करा पण पुणेकरांचा कुठं? भावानं चक्क घातलं बनीचं हेलमेट, Shining मारण्यात नेहमीचं पुढं; VIDEO VIRAL

Viral News: पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही. ते नेहमीच त्यांच्या हटके आयडियामुळे सर्वांचच लक्ष वेधून घेतात. असाच एक भन्नाट लूक एका पुणेकर तरुणांने केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of Pune Man Helmet:

पुणे म्हटल्यावर सर्वात आधी विचार येतो तो म्हणजे पुणेकरांचा. पुणेकर कधी काय करतील याचा भरवसा नाही. पुणेकर नेहमीच त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे आणि सवयींमुळे चर्चेत असतात. असाच एक पुणेकर तरुणाची हटके स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणेकर म्हटल्यावर २ ते ४ झोप, घराबाहेर पडताना तोंडावर स्कारफ आणि ट्राफिक या सर्व गोष्टी खूप सामान्य आहेत. परंतु ते नेहमी काहीतरी हटके करुन संपूर्ण जगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. असच एका पुणेकर तरुणाने केलं आहे. बाईक चालवतानाची त्याची स्टाईल काही औरच आहे. त्याच्या हेल्मेटने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

पुण्यातील रस्त्यावरील एका तरुणााचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत रात्रीच्या वेळी एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे. त्याच्या डोक्यावरील हेल्मेटची स्टाईल एकदम हटके आहे. त्याने डोक्यावर सशाच्या चेहऱ्याचे हेल्मेट घातले आहे. सशाचा चेहरा असलेले हे हेल्मेट खूपच छान दिसत आहे. अनेकांना हे हेल्मेट आहे की ससा असा प्रश्न पडला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बाजारात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे हेल्मेट उपलब्ध आहे. रंगेबिरंगी स्टाईलचे हेल्मेट लोक वापरतात. परंतु सशाचे तोंड असलेले हे हेल्मेट पहिल्यांदाच पाहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

punekar2.0_og या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर खूप मजेशीर कमेंट्स आल्या आहेत. 'पूर्वी माकड टोपी वापरायचे तसाच काहीसा प्रकार आहे', 'हा पुणेकर नाही', अशा कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

मतदानावेळी गोंधळ; शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT