OYO Viral Video Saam Tv News
व्हायरल न्यूज

OYO Viral Video : OYO रुमचा दरवाजा उघडाच, मेट्रो स्थानकावरुन दिसला LIVE रोमान्स, तरुण धावला अन्; VIDEO व्हायरल

OYO Viral Video : व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, एक तरुण जोडपं ओयो हॉटेलच्या खोलीत प्रेमात मग्न आहे. त्यांच्या खोलीचा दरवाजा पूर्णपणे उघडा होता आणि समोरच मेट्रो स्थानक असल्यामुळे हे दृश्य थेट स्थानकावरून पाहता येत होते.

Prashant Patil

मेट्रो स्थानकावर ट्रेनची वाट पाहत उभे असताना समोरच्या हॉटेलमधून थेट ‘लाईव्ह रोमान्स’चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा हास्यजनक प्रसंग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, एक तरुण जोडपं ओयो हॉटेलच्या खोलीत प्रेमात मग्न आहे. त्यांच्या खोलीचा दरवाजा पूर्णपणे उघडा होता आणि समोरच मेट्रो स्थानक असल्यामुळे हे दृश्य थेट स्थानकावरून पाहता येत होते. स्थानकावर उपस्थित लोक आश्चर्यचकीत झाले. एक युवक जोरजोरात ओरडत दरवाजा बंद करण्यास सांगत आहे, तर इतर प्रवासी हसत-हसत हा प्रकार मोबाईलमध्ये शूट करत आहेत.

व्हिडीओत पुढे दिसत आहे की, त्या खोलीतील तरुण अचानक दरवाजाकडे धावत येतो आणि तो पटकन बंद करतो. पण तोपर्यंत अनेकांच्या हसण्याच्या लाटाही उसळल्या होत्या. काही लोकांनी हे दृश्य पाहून या स्थानकाची तुलना थेट ‘मिनी मालदीव’शी केली आहे.

या व्हिडीओवर सोशल मीडियावरून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एक युजर म्हणतो की, 'भावा, आम्ही मेट्रोचे तिकीट काढलं होतं, पण हे बोनस काय मिळालं?' दुसरा म्हणतो, 'दरवाजा का लावायचा? आता व्हिडीओ तर लीक होणारच!' तर तिसऱ्या युजरने लिहिलं, 'एखादं प्रदर्शन सुरू आहे का काय!' आणखी एका मजेशीर प्रतिक्रिया देणाऱ्या युजरने लिहिलं, 'भाऊ समाजकार्य करत होता… दरवाजा बंद करायला सांगत होता.' हा प्रकार जितका हास्यजनक आहे, तितकाच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काही जणांना यातील विनोद भावतोय, तर काहींनी याला गोपनीयतेच्या उल्लंघनाचा मुद्दा मानला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT