Tea Making Video SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Tea Making Video: अर्रर्र! चहाला दिली चक्क बटरची फोडणी...; नेटकरी म्हणाले पार वाट लावली, VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: सध्या सोशल मीडियावर फुड ब्लॉक मोठ्या प्रमाणात व्हयरल होत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tea Making Video

सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. कधी गंमतीदार तर कधी धक्कादायक असे व्हीडिओ आपण पाहत असतो. पण सध्या सोशल मीडियावर फुड ब्लॉक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशातच सध्या एका चहावाल्या काकांचा चहा बनवतानाच्या वेगळ्या -आगळ्या पध्दतीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती चहाचे पातेल गॅसवर पकडून बाजूला बसलेला आहे. सुरुवातीला पातेल्यात ते बटर टाकताना दिसत आहेत. त्यानतंर त्यांनी बटर वितळल्यावर त्यात दुध ओतल आणि काही गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. यानतंर त्यांनी नेहमीप्रमाणे चहा पावडर टाकतात. पण एक वेगळी गोष्ट म्हणजे यानंतर तो उकळत्या दुधात बदाम आणि सोळा प्रकारचे विविध मसाले एकत्र वाटून त्यात टाकतो. हे सर्व झाल्यानतंर ते चहा उकळून सर्वांना देतो. असा एक भन्नाट चवीचा चहा एकदा तरी पिण्यासाठी या काकांकडे जायलाच लागत.

@officialsahihai या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. सोशल मीडियावर सध्या अशाच प्रकारच्या फुड व्हिडीओ व्हायरल होत असतात. आरापर्यंत अनेकदा सोशल मीडियावर चहा बनवतानाचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्यात. एका यूजर्संनी म्हटल आहे की ,हे असे जभीचे होणारे हाल बंद करा. हा व्हिडीओला हजारहुन अधिकचे व्हूज मिळाले असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT