Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: शौक बड़ी चीज़ है...रुग्णालयामध्ये दाखल असताना आज्जीबाई ओढत होती विडी; पाहा VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर एका वयोरुद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात शौक बड़ी चीज़ है असं म्हणणे वावगे ठरणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Old Woman Viral Video

शौक बड़ी चीज़ है असं आपण अनेकदा ऐकल आहे. आपल्याला आवडणारी वस्तू विकत घेण्यासाठी व्यक्ती दररोजच्या पैशांमधून काही बचत करत असतो आणि पैसे साठवून ती वस्तू विकत घेतो. आवडती वस्तूभले कितीही महाग असो. काही वेळेस व्यक्तीला स्वत:ची आवड महागात ही पडलेली आहे तसेच स्वत:ची आवड पूर्ण करण्यासाठी काही व्यक्ती चूकीच्या पर्यायाचा वापर करतात.अशातच सोशल मीडियावर एका वयोरुद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात शौक बड़ी चीज़ है असं म्हणणे वावगे ठरणार नाही.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माणसाने हॉस्पिटलची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये असं बोलतात. हॉस्पिटलच नाव जरी काढलं तर धसका बसतो. तेथिल आजारी रूग्ण त्याचे नातेवाईक सगळां माहोला अतिशय गंभीर असा असतो. त्यातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली वृद्ध महिला पेशंट रुग्णालयात अॅडमिट असताना चक्क विडी ओढत आहे.सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक वृद्ध महिला ही रूग्णालयातील बेडवर बसलेली आहे.तिच्या आजूबाजूला रुग्णालयातील काही सामान दिसते.काही वेळानंतर वृद्ध महिला आपल्याला चक्क विडी ओढताना दिसते. तिच्या सोबत असलेल्या अन्य व्यक्ती तिला विडी ओढण्यापासुन परावृत्त करत आहेत तरी ती काही त्यांच ऐकत नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठला आहे ते समजला नाही.

आज्जीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @manishranwaया इन्स्टाअकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून या आज्जीच्या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया करत आहेत.

एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहेत की,'भावा एकदा परत जाऊन व्हिडिओ पहा'तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'आज्जीचा नादच खुळा'.अशा गमतीदार प्रतिक्रिया व्हिडिओवर मिळत आहेत. हजारोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळत असून असंख्य लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

Black Coffee With Ghee Benefits: ब्लॅक कॉफीमध्ये हे ३ पदार्थ मिसळून प्या; शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT