Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणांनाही लाजवेल असा हा उत्साह; आजोबांचा डान्स पाहून उडतील तुमचेही होश; पाहा VIDEO

Old Man Dance Video: सोशल मीडियावर एका आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिवर गेल्या काही दिवसांपासून तरुणांचे भयानक स्टंटचे तर विविध विषयांवर भाष्य दर्शवणारे व्हिडिओ व्हायरल होत आलेत. यातील काही व्हिडिओ पाहून चकित होऊन जाईला होते. तर काही व्हिडिओ प्रत्येकाला खूप काही शिकवून जात असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक आजोबा आनंदाने मनसोक्त डान्स करताना दिसून येत आहेत.

नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक वयोरुद्ध आजोबा त्यांच्या काही मित्रासोबत फिरायला आलेले दिसत आहे. त्यांच्या आजूबाजूचा सर्व परिसर हिरवाईने नटलेला दिसून येत आहे. त्यांच्यापाठी मागे एक लहानसहा डोंगर दिसतोय त्यावर दाट धुके चहुबाजूनी पसरलेले आहे. त्यात हिरव्या रंगाचा शर्ट घातलेले आजोबाही आहेत. काही वेळात ते बॉलिवूडमधील 'एक दो तीन' या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत. त्यांच्या सोबत आजोबांचे मित्र ही त्यांना डान्स करताना साथ देत आहेत. संपूर्ण व्हिडिओ(Video) त्यांच्यापैकी एकजण मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. मात्र सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @kharotevijay या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आजोबांचा उत्साह पाहून भल्या भल्यांना त्यांच्या तारुण्यांचे दिवस आठवले असतील. या वयात आजोबांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांची व्हिडिओला पंसती मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेक हजारोंचे लाईक्स मिळाले असून लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय या व्हिडिओवर अनेक भन्नाच प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT