Dance Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral Video : वय विसरा अन् उत्साह पाहा! काकू आणि आजीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक; पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात एक डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकजण स्वता:च्या आयुष्यासाठी दिवसरात्र कष्ट करत असतो. दिवासाची सुरुवात ते रात्रीचा दिवस हा फक्त आयुष्य सुखकर होण्यासाठी लावतो.संपूर्ण धावपळीत प्रत्येकजण मनाने ते शरीराने पूर्णपणे थकून जातो.मात्र अनेकजण असे आहेत,जे की,या धावपळीच्या आयुष्यातही आनंदाचे क्षण शोधत आनंदाने जगत असतात,याच वाक्याचा अर्थ दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो.व्हायरल व्हिडिओ अनेकजण कामाच्या ठिकाणी आनंदाचे क्षण जगत असतो,या संबंधित ऑफिसच्या जागी डान्स करणे असो किंवा गंमती असो,असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शेतातील आहे,जिथे कामाच्या व्यापातून जरा वेळ विश्रांती घेऊन एका काकू आणि आजीचा डान्स(Dance) व्हायरल होत आहे. पाहा तर तुम्हीही व्हिडिओ.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आपल्याला एका शेतशिवारातील दिसून येत आहे. यात एक वयोवृद्ध आजी (grandma)आणि एक महिला दिसत आहे. काही वेळात दोघीही मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. शेतातील कामातून जरा वेळ काढून हा आनंद घेत आहे. व्हिडिओ पाहून नक्की असे वाटले की,खुश राहण्यासाठई कोणत्याही वयाची गरज नसेत किंवा कुठल्यही परिस्थितीची.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'इन्स्टाग्राम'वरील 'priti_tuzi_mazi_10' या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral)होताच ८ हजारापर्यंत लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत. इतकेच नाही तर व्हिडिओला असंख्य चांगल्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत.

पाहा व्हिडिओ

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT