Dance Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral Video: गोविंदाच्या गाण्यावर नवविवाहित जोडप्याचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

Wedding Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका लग्नातील आहे. जिथे नवविवाहीत जोडपे प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर डान्स करत आहेत.

Tanvi Pol

New Couple Dance: लग्नाचे म्हटलं की उत्साह, आनंद, नातेवाईकांची गर्दी आणि अर्थातच, नाच-गाणी! नुकताच सोशल मीडियावर अशाच एका लग्नाच्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या व्हायरल व्हिडिओत नवविवाहित जोडपं गोविंदाच्या गाजलेल्या गाण्यावर असा भन्नाट डान्स करताना दिसतंय की पाहणाऱ्यांचे डोळे थक्क झाले आहेत.

नवरा-बायकोची धमाल केमिस्ट्री

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नवविवाहीत जोडपं लग्नाच्या पोशाखात दिसत आहे. नवरीने लाल रंगाची साडी परिधाने केली असून नवऱ्याने ब्रेझर. काही वेळात दोघही डान्स करण्यास सुरुवात करतात, पण त्यांचा डान्स(Dance) पाहून कोणालाही वाटणार नाही ते नवखे डान्सर आहेत.

दोघांचा हा डान्स अगदी प्रोफेशनल डान्सरप्रमाणे स्टेप्स, हावभाव, आणि टाइमिंग सगळंच परफेक्ट. त्यांची सुंदर केमिस्ट्री पाहून पाहणारेही खुदकन हसतायत आणि त्यांचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ(Video) सध्या ट्वीटर (एक्सवरील) @connectgurmeet या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही तासांतच हा व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत.

सोशल मीडियावर कौतुक

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गाच्या पसंतील आलेला आहे शिवाय काही यूजर्संनी या डान्सवर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''नजर नको लागायला'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''जबरदस्त जोडी आहे'' ''प्रत्येक मुलीला असा नवरा मिळो'' अशा प्रकारे दोघांचे कौतुकच होत आहे.

टीप: हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंची तब्येत अचानक खालावली

महामार्गावर भीषण अपघात! पहाटे वाहन डिव्हायडरला धडकले; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Dhantrayodashi Date : यंदा कधी आहे धनत्रयोदशी, १८ की १९ ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि महत्त्व

Heart Attack: धक्कादायक! भारतातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Lonavala Tourism : लोणावळ्याजवळील 'या' प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही कधी गेलात का?

SCROLL FOR NEXT