Delhi Metro Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: अरेअरे थांबा जरा...! दिल्ली मेट्रोत कपलचा खुल्लमखुल्ला प्यार; लिपलॉक किस करतानाचा VIDEO व्हायरल

Lip lock Kiss Video: सदर व्हिडिओ आतापर्यंत ७९ व्यक्तींनी रीट्विट केलाय. तर ११ लाखांहून अधिक व्ह्यूव्ज या व्हिडिओला आले आहेत.

Ruchika Jadhav

Lip lock In Delhi Metro: दिल्ली मेट्रो तिच्या आरामदायी प्रवासापेक्षा त्यात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. आतापर्यंत अनेक अतरंगी व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधून समोर आलेत. नुकताच दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचीही बोलती बंद होईल. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मेट्रो ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स सरु आहे. दोघेही एकमेकांत इतके दंग झालेत की, आपण ट्रेनमध्ये आहोत, कोणी तरी आपल्याला पाहत असेल याचा अजिबात विचार त्यांच्या मनात येत नाही. मेट्रो ट्रेनमध्ये ते ज्या डब्ब्यात बसलेले असतात तो देखील रिकामा दिसत आहे.

मात्र समोरच्या डब्ब्यात असेल्या एका व्यक्तीची नजर त्यांच्यावर पडते. त्यानंतर लिपलॉक किस करतानाचा त्यांचा व्हिडिओ (Video) मोबाईल कॅमेऱ्यात कैद होतो. हा व्हिडिओ @Bhagat S Chingsubam या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. सर्वत्र याच व्हिहिओची जोरदार चर्चा रंगली आहे.

सदर व्हिडिओ आतापर्यंत ७९ व्यक्तींनी रीट्विट केलाय. तर ११ लाखांहून अधिक व्ह्यूव्ज या व्हिडिओला आले आहेत. नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही कमेंट्स निगेटीव्हा आहेत. तर काहींमध्ये जोडप्याची काळजी व्यक्त केली आहे. काहींनी यावर हस्यास्पद कमेंटही केल्या आहेत.

या आधी देखील दिल्ली (Delhi) मेट्रोमधील असे अनेक व्हिडिओ समोर आलेत. त्यामुळे दिल्ली मेट्रो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

SCROLL FOR NEXT