Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बिबट्या आला रे! देवाच्या उरळी परिसरात बिबट्याचे दर्शन; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद

Pune Viral Video: सोशल मीडियावर सध्या पुणे जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुजेचमध्ये मानवी वस्तीत बिबट्या दिसून आलाय.

Tanvi Pol

Pune News: गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्याच्या मानवी वस्तीत बिबट्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पुन्हा एकदा पुण्यातील देवाच्या उरळी परिसरात बिबट्याचे मध्यरात्री दर्शन झालेले आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ पुण्यातील देवाच्या उरळी परिसरात असलेल्या फुरसुंगी पोलीस स्टेशनचा आहे. जिथे स्टेशनच्या पाठीमागे हा बिबच्या दिसून आलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण परिसर दिसत असून काही वेळाने त्याच परिसरात असलेल्या एका दिशेने बिबट्या येतना दिसत आहे मात्र बिबट्या तिकडून सरळ निघून जातो. संपूर्ण घटना त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पुण्यातील व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाच्या ''saamtvnews'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर याआधीही पुणे जिल्ह्यातील मानवी वस्तीत बिबट्या दिसून आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

सध्या हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरीही हैराण झालेले आहेत. मात्र त्यातील एक नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये आपले मत व्यक्त केलेले आहे. पहिल्या एका यूजरने लिहिले आहेत,''खूप भितीदायक आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''बापरे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक हादरलं! छेडछाडीचा जाब विचारला म्हणून पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; १५ किमी पाठलाग करून...

Besan Ladoo Racipe: घरच्या घरी बनवा तोंडात विरघळणारा स्वादिष्ट बेसन लाडू; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला

Vacancy...Vacancy !! राम मंदिराच्या CEO पदासाठी भरती; काय आहे अट आणि पात्रता, किती मिळेल मानधन?

पीडित मुलीसह एका रात्री ६ जणांना क्रूरपणे संपवणाऱ्या आरोपीचाही मृत्यू, त्या ६० तासांत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT