Ruckus In Lavani Event  saam tv
व्हायरल न्यूज

Kolhapur News: गाण्याच्या फर्माईशवरून लावणीच्या कार्यक्रमात राडा; फर्माईश करणाऱ्याला मिळाला चोप

Ruckus In Lavani Event: कोल्हापूरच्या कसबा बावड्यात जत्रेत ऐन लावणीच्या कार्यक्रमात घडला गोंधळ. एका गाण्याची फर्माईश झाली. अन् फर्माईश करणाऱ्याला मिळाला चोप. नेमकं घडलं काय पाहुया.

Vinod Patil

गावा गावात जत्रा सुरु झाल्या. दणक्यात तमाशाचं अन् लावणीचं फड उभा राहिलं. नाच गाणा सुरु झाला. फेटं उडवत पन्नाशी – साठीतली मंडळी अन् शिट्ट्या मारत तरुणाई बेभान झाली. असं चित्र आपल्या कोल्हापूरच्या कसबा बावड्यात पण दिसलं. पण थोड जरा वेगळ, कसं? बघा.

नटीनं मारली. गाणं जरा जामच जोरात सुरुय. डान्स करणाऱ्या तरुणीने याच गाण्यावर डान्स करावा. अशी फर्माईशी कसबा बावड्यात झाली. मग काय. फर्माईशीचा जोर वाढला. एकादा दोनदा गाणं बी झालं. पण गड्याची हौस काय भागना. सारखाच जोर धरला. मग काय आयोजक आलं अन् नटीच्या नट्याची हौस भागवायचं ठरलं.

नट्याला उचलाल. स्टेजच्या मागं नेला. गड्याचा आयोजकांनी ढोल ताशा संगच बडवला अन् चांगलाच सुजवला. पोलिसांना माहिती कळाली पोलीस ऑन द स्पॉट पोहचलं अन् कार्यक्रम आवरता घेतला. अन् नाच गाणा टायमावर The End थोडक्यात काय. आनंद लुटा पण दुधात मिटाचा खडा कशाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Updates : आता वंदे भारतने अयोध्याला जा, २७ ऑगस्टपासून सुरू होणार एक्सप्रेस, वाचा रूट अन् तिकिट

Politics: मनसे अन् शिवसेना युतीवर खासदाराचं सूचक विधान; विजयी मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?

Courtroom Drama Series: 'जॉली एलएलबी' सारखीच मनोरंजक आहेत 'या' कोर्टरूम ड्रामा सिरीज, या विकेंडला करा बिंज वॉच

Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात सनस्क्रीन वापरताय? तर 'ही' गोष्ट लक्षात ठेवा

Raw Banana Fry Recipe: भूक लागलीये? फक्त १० मिनिटांत तयार करा चवदार कच्ची केळी फ्राय

SCROLL FOR NEXT