Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: खान्देशी आजोबांची अफाट स्मरणशक्ती,एकाच झटक्यात घेतात १४२ गावांची नावे; VIDEO पाहा

Grandfather Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.ज्यात त्यांनी चक्क एका लयीत १४२ गावांची नावं घेतली आहेत.सध्या हा व्हिडिओ नेटकरी वर्गात पसंतील आलेला आहे.

Tanvi Pol

Unbelievable Talent Video: सोशल मीडिया म्हटलं की अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात,अर्थात मनोरजंनाचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया,अशा या सोशल मीडियावर एका आजोबांच्या अफाट स्मरणशक्ती व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहे.ज्यात आजोबांनी एका श्वासात १४२ गावांची नावे म्हटलीली आहेत.

सोशल मीडियावर जगभरातील घडलेल्या घटना व्हायरल(Video) होत असतात.कधी यात थरारक अपघातांचे व्हिडिओ असतात तर कधी आश्चर्यात पाडणारे व्हिडिओ असतात.तर काही व्हिडिओ पाहून आपल्याला विश्वासही बसतही नाही,सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे.जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक आजोबा दिसत आहे.ज्यात आजोबा सुरुवात करतात ते अनेक गावांची नावे घेण्यास.पहिल्या गावाचे नाव घेतात नंतर ते एका-पोठापाठ एक नाव घेत राहतात.व्हिडिओच्या शेवटी तुम्ही ऐकले तर आजोबांनी चक्क १४२ गावांची नावे घेतलेली आहेत.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गाच्या मोठ्या पंसतीस येत आहे.

आजोबांचा हा व्हिडिओ(Video) खान्देशमधील असल्याचे समजत असून सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.सोशल मीडियावर यापूर्वी वयोरुद्ध व्यक्तींचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या आजोंबाच्या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आई-बाबा, मला माफ करा..'; NEETच्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

Silk Saree: तुम्हाला खऱ्या आणि डुप्लिकेट सिल्क साडीमधला फरक माहित आहे का? 'या' टिप्स फॉलो करुन निवडा योग्य साडी

Limbu- Mirchi Impotance: लिंबू- मिरची दारावर का टांगतात?

Shocking: मांडीवरून हात फरवला, नंतर टीशर्टमध्ये हात घातला; धावत्या बसमध्ये तरुणीसोबत भयंकर घडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT