Jugad Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: थंडीपासून बचावासाठी तरूणाचा अनोखा जुगाड; VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले

Viral Video: भारतात कठीण परिस्थितीतही जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशातच सोशल मीडियावर थंडीपासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने भन्नाट जुगाड केलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jugad Viral Video

भारतात कठीण परिस्थितीतही जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही. दररोज सोशल मीडियावर एकापेक्षा एक असे भन्नाट जुगाड पाहायला मिळतात. जुगाड केलेले काही व्हिडिओ आपल्याला थक्क करतात तर कधी पोट धरून हसण्यास भाग पाडतात.

तसेच भारतात कडाक्याची थंडी जाणवण्यास सुरूवात झालीये. प्रत्येकजण थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करत असतात. अशातच सोशल मीडियावर थंडीपासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने भन्नाट जुगाड केलेला आहे. नक्की काय केलं आहे ते नक्की पहा....('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहु शकतो की, सुरूवातील एक व्यक्ती चप्पलमध्ये पेटलेल्या लाकडाचे ठोकले ठेवत आहे.त्यानंतर तोच व्यक्ती चप्पलेनंतर सायकलच्या सीटमध्येही तसाच प्रकारे पेटते लाकडाचे ठोकले ठेवत आहे. परंतू चप्पल आणि सायकलची सीट एल्युमिनियमची आहे. या व्यक्तीने थंडीपासून केलेलाहा अनोखा जुगाड तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओहा इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील @studentgyaanया अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकलं नाही. सोशल मीडियावर या आधी जुगाड करणाऱ्या व्यक्तीचे व्हिडिओ तूफान व्हायरल झालेले आहेत.

व्हायरल व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लोकांनी पाहिला असून आतापर्यंत व्हिडिओ ५४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या गमतीदार प्रतिक्रिया येत आहेत तसेच सोशल मिडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

SCROLL FOR NEXT