Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकदम झकास! 'ही नवरी असली' गाण्यावर नवरा-बायकोचा धम्माकेदार डान्स; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल...

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो व्हिडिओ एका पती-पत्नीचा आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून तुफान चर्चेत आलेला आहे.एकदा व्हिडिओ नक्की पाहा.

Tanvi Pol

husband wife Dance Video: पती- पत्नीच नातं कायम वेगळंच असतं.दोघांमध्ये जरी वाद झाला तर त्याचा परिणाम घरात होतो.मात्र हे नातं प्रेमळ असल्यास घरात शांती राहते.सध्या व्हायरल होत असलेल्या नवरा-बायकोचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद होईस.ज्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दोघांनीही धम्माल डान्स केलेला आहे.सध्या या व्हिडिओला नेटकरी वर्गातून मोठी पसंती मिळत आहे.

सोशल मीडियावर अनेक कार्यक्रमातील डान्सचे व्हिडिओ व्हायरल(Viral) होत असतात.कधी नवरा-नवरीचा डान्स असतो तर कधी काही वयोरुद्ध कपल्सचाो.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या पती-पत्नीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे,मात्र तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे.

डान्स व्हिडिओ सध्या vaidehi0103 आणि vikrantghag17 या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी हजारो लाईक्स दिले आहेत आणि व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा डान्स व्हिडिओ शेअर करण्यातही येत आहे

नेटकरी वर्गातून व्हिडिओला(Video) मोठी पसंती मिळाली आहे शिवाय काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''धम्माल डान्स''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खूप छान''तर अशा अनेकांनी दोघांचे कौतुक केलेले आहे

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT