Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: आजी म्हणजे काय? दूधावरची साय; नातवानं दिलं असं गिफ्ट की VIDEO पाहून तुम्हीही कौतुक कराल

Viral Video: आपल्या आयुष्यात सर्व नांत्याला प्रथम स्थान आहे. मग काही नांती अशी असतात ज्यामधील प्रेमाचा ओलावा आपल्याला कायमच दिसून येत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video

आपल्या आयुष्यात सर्व नांत्याला प्रथम स्थान आहे. मग काही नांती अशी असतात ज्यामधील प्रेमाचा ओलावा आपल्याला कायमच दिसून येत असतो. सर्वात घट्ट नांत हे कायम बाप-लेकीचं म्हटंल जात पण काही नांती अशी असतात त्या नात्याला कोणत्याच नांत्याची सर येत नाही. ते नांत म्हणजे आजी आणि नांतवंडांच...हे नांत अस आहे ज्यात कोणताही स्वार्थ नसतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजी आणि नातू हे नाते काही विशेष असते कारण आजी म्हणजे प्रेम काळजी आणि गोड खाऊ यात गेलेले अनेक नांतवंडांचे बालपण असते. आजी म्हणजे घराचा आधार असते. पण कधी कधी सोशल मीडियावर ही आजी आणि नांतवंडांचे काही गोड प्रसगांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र अशातच एका तरुणांने आपल्या आजीचा सोबतच्या एका गोड क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघून आपल्याला ही आपल्या आजीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग बघुयात नक्की काय आहे या व्हिडिओत...

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आपल्या नवीन कारमध्ये आपल्या आजीसोबत बसलेला आहे. तरुण कारच्या पुढच्या सीटवर बसलेला आहे तर आजी पाठच्या सीटवर बसलेल्या आहेत. त्याने आपल्या आजीला कारमध्ये असलेला सनरुफ ओपन करुण दाखवतो. ते पाहून आजीला खुप वेगळे वाटते. सनरुफ ओपन होत असताना आजीच्या चेहऱ्यावरुन काही तरी पहिल्यांदा बघत आहोत हे समजते. तसंच नांतवाच्या चेहऱ्यावरील आनंद हा आपल्याला खूप काही सागून जातो.

@sidkorade _या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकले नाही. आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचं नांत फार विलक्षण असते. आजी-आजोबा हे नांतवंडांचे पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते अशा या नात्याची गोष्ट कधीच संपणारी नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया केल्या आहेत. एका यूजर्सने लिहिले आहे, ' आजी दुनियातील सर्वात हक्काचा माणूस असतो' तर आणखी एका नेटऱ्यांनी म्हटल आहे 'ज पर्यंत चा सगळ्यात चांगला व्हिडिओ'. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

SCROLL FOR NEXT