Youtube Earn: युट्यूबवरून पैसे कसे कमवाल?

Manasvi Choudhary

युट्यूब

युट्यूब हे एक सर्च इंजिन प्लॅटफॉर्म आहे.

Youtube | Canva

युट्यूब युजर्स

सध्या युट्यूब युजर्सची संख्या झपाट्याने वाढते आहे.

Youtube | Canva

माहिती सहज उपलब्ध

युट्यूबवर व्हिडिओ स्ट्रिमिंगद्वारे विविध विषयाची माहिती सहज उपलब्ध असते.

Youtube | Canva

युट्यूब मॉनिटायझेशन

युट्यूब मॉनिटायझेशन पैस कमवण्याचा एक मुख्य सोर्स आहे.

Youtube | Canva

स्वताचे अकाउंट

यासाठी युट्यूबवर तुमचे स्वताचं अकाउंट असणे महत्वाचे आहे.

Youtube | Canva

अकाउंट मॉनिटायझेशन

तुमचे अकाउंट मॉनिटायझेशन करून घ्या ज्यामुळे तु्म्ही लाखो रुपये कमवू शकता

Youtube | Canva

व्हिडिओ आणि जाहिरात

मॉनिटायझेशन म्हणजे तुमच्या युट्यूबवर व्हिडिओ आणि जाहिराती दिसतील

Youtube | Canva

कन्टेंट

यामध्ये तुम्ही निवडलेल्या व्हिडिओचा कन्टेंट चांगला असणे महत्वाचे आहे.

Youtube | Canva

सबस्क्राईबर्स आणि वॉच टाईम

मॉनिटायझेशनसाठी एक हजार सबस्क्राईबर्स आणि ४ हजार तास वॉच टाईम पूर्ण करावा लागतो.

Youtube | Canva

NEXT: Marriage Tips: या ६ ठिकाणी मुलीचे लग्न कधीच करू नये, नाहीतर...

Marriage Tips | Social Media
येथे क्लिक करा...