Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मदतीचा बहाणा करून तरुणीला पाण्यात नेलं; तरुणाचं कृत्य पाहून नेटकरीही चक्रावले

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही मित्रांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओत अनेक व्हिडिओ काही मित्रांच्या मस्तीचे असतात तर कधी मित्रांमधील हाणामारीचे. शिवाय कधी व्हिडिओ मित्रासाठी काहीही तयार असलेल्या मित्रांचे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका मित्राने चक्क मैत्रिणीची फजिती केली आहे.

सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. अनेकजण या पावसाचा आनंद घेत आहे, त्यासाठी अनेकजण विविध पर्यटन स्थळी जात आहेत.मात्र सोशल मीडियावर या पावसाळ्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral)झाले,या व्हिडिओत कधी पावसाच्या साचलेल्या पाण्यात आनंदाने डुबक्या मारत होत तर काहीजण मुसळधार पावसाच्या वाहत्या पाण्यात पत्र्याच्या पातेवरुन फिरत होते. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.नक्की काय आहे व्हिडिओत तुम्ही एकदा पाहाच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दिसते की, एक परिसर दिसून येत आहे. परंतू या परिसरात आपल्याला जागोजागी पाण्याने भरलेले खड्डे दिसून येत आहेत अशाच दोघं त्या पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी तो तरुण आपल्या मैत्रिणीला मदत करण्यासाठी पाण्यात एक वीट टाकून तिला पाण्यातून वाट काढत आहे. मात्र मैत्रिणीची फजिती करण्यासाठी तो तिला पाण्याच्या मधोमध आणतो आणि तेथून पळ काढतो. जर तरुणीचा तोल गेला तर तिचा संपूर्ण पाय चिकलाच्या पाण्यात (water)जाईल, अशा प्रकारे तो आपल्या मैत्रिणीची फजिती करतो.

https://www.facebook.com/reel/483907454188358

गंमतीदार व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकवरील @sanah kainat या पेजवर शेअक करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,' काय रं भावा असं का केलस' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,' मस्तच'.व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत तर हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप-जेडीयू किती जागावर निवडणूक लढणार? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : ओवेसींवर टीका करताना मंत्री आकाश फुंडकर यांची जीभ घसरली.

Monday Horoscope: रखडलेली कामे पूर्ण, ५ राशींना अचानक धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Rohit Pawar: 'तू शांत बस नाहीतर...; रवींद्र धंगेकरांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दादागिरी? रोहित पवारांचा फडणवीसांवर आरोप

Helicopter Crash : टेकऑफनंतर लगेच खाली कोसळले हेलिकॉप्टर, ५ जण जखमी; पाहा थरारक Video

SCROLL FOR NEXT