Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बायकोची मस्करी करायला गेला अन् फजिती झाली, आजी-आजोबाचा VIDEO बघून पोट धरून हसाल

Fuuny Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका आजी-आजोबांचा आहे. जो सध्या नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला आहे.

Tanvi Pol

Grandparent Funny Video: लग्नानंतर प्रत्येक मुलीच आयु्ष्य बदलतात असं म्हटले जाते. नवरा जर हौशी आणि समजू घेणारा असेल तर कोणत्याच मुलीला जास्त अडचणी येत नाही. एवढेच नाही तर लग्नानंतरचे आयुष्य हसत-खेळत पार पडते. सोशल मीडियावर आपण अनेक नवरा-बायकोचे व्हिडिओ पाहत असतो, ज्यात कधी त्यांची हाणामारी असते तर कधी टोक्याचे वाद होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका आजी-आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत आजोबांनी आजींचा मार खाण्यापासून थोडक्यात बचावले आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक आजी घराबाहेर भांडी घासत बसलेल्या आहे. त्याच वेळी आजोबा तिथे येतात आणि आजींच्या पाठीमागे उभं राहून आजींच्या कानात पिपाणी वाजवण्यास सुरुवात करतात. आजी कामात व्यस्त असल्याने आजोबांनी असा त्रास दिल्याने त्या रागवतात. मात्र काही वेळात आजी चिडून आजोबांना मारण्यासाठी उठताना दिसून येतात मात्र आजोबा तिथून पळून जातात. सर्व व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक आजी घराबाहेर भांडी घासत बसलेल्या आहे. त्याच वेळी आजोबा तिथे येतात आणि आजींच्या पाठीमागे उभं राहून आजींच्या कानात पिपाणी वाजवण्यास सुरुवात करतात. आजी कामात व्यस्त असल्याने आजोबांनी असा त्रास दिल्याने त्या रागवतात. मात्र काही वेळात आजी चिडून आजोबांना मारण्यासाठी उठताना दिसून येतात मात्र आजोबा तिथून पळून जातात. सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

आजी- आजोबांचा व्हिडिओ ७ दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला असूत तब्बल २६ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले असून मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत. तर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' जोरात मार बसालया पाहिजे होता'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''आई साहेब आज खरच खूप रागात आहेत वाटते, अ‍ॅक्टींग करत नाहीत''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT