Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : जीममध्ये डोले-शोले बघून पोरगी आधी इम्प्रेस झाली, पोरानं असं काय केलं की नंतर लाजून झाली चूर, Funny Video

Funny Video : सोशल मीडियावर आपण अनेकदा तरुण- तरुणींच्या स्टंटचे व्हिडिओ पाहतो ,तर कधी जीममधील वादा-वादीचेही. सध्या असाच एक जीममधील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगेश गायकवाड,साम टीव्ही

पिळदार शरीरयष्‍टी कमवणं हे आता तरुण पिढीचं लक्षं आहे.. तरुण मुलांपासून ते वृद्धा पर्यंत सर्वच जण हे नित्य नियमाने व्यायाम करण्यात दंग असतात. सध्या तरुण पिढी व्यायाम शाळेत जाऊन पिळदार शरीरयष्टी कमवण्यात मग्न असतात. जिम मध्ये मोठ्या प्रमाणात मुलां प्रमाणे मुली सु्द्धा जीम करण्यासाठी येत असतात.

काही वर्षांपुर्वी जीममध्ये जाऊन जिम करण्याचं प्रमाण कमी होतं. लोक घरातच जिम करत होते. जस जसा काळ बदलत गेला तसतसे जीम व्यवसायकांची देखील प्रामाण वाढत गेलं. आता या आधुनीक जीम मध्ये मस्त म्युजीक सिस्टीमवीर गाण्यावर तरुण(Man) पिढी जिम करत घाम गाळत असतात. जिम मध्ये काही हैशी कलाकार है व्यायाम कमी आणि रिल्स बनवण्यात दंग असतात. आता बघा जीम मधील एक गमतीशीर व्हिडीओ एकाने शेअर केलाय.

मुलींना पिळदार शरीरयष्‍टी असणारा तरुण खुपच आवडत असतो. त्याची छाती फुगवून चालण्याची स्टाईलवर मुलीं फिदाचं असतात. पण तुम्हाला आम्ही एक व्हिडीओ दाखवणार आहोत की, जिम(Gym) मधल्या मुलाच्या अदा बघून मुलगी इम्प्रेस झाली, पण नंतर ती लाजून चूर झाली.

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओ मध्ये एक तरुण धावण्याच्या मशिनवर (Treadmill)वर धावण्यासाठी येतो, शेजारील मुलीगी त्याच्या पिळदार शरीरयष्‍टी पाहून पाहता क्षणी प्रेमात पडते. आणि तो तरुण त्या धावण्याच्या मशिनवर मुलिंप्राणे हातवारे करुन धावू लागतो... त्याचे हे हातवारे पाहून मुलगी पोटधरुन हासू लागते. असा funny व्हिडीओ fannyyadavji यांनी सोशल मिडीयावर शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरलं होतोय.

Edited By: Tanvi Pol

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT