Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शाळेतच सिंघमचा जलवा! कोल्हापुरातील माजी विद्यार्थ्यांना रील्स बनवणं पडलं महागात; पहा VIDEO

Kolhapur Video: सोशल मीडियावर सध्या कोल्हापुरमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओ काही माजी विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन रील्स व्हिडिओ केलेला आहे, मात्र पुढे काय झाले ते पहा.

Tanvi Pol

Reels Video: सोशल मीडियाचा वापर आता प्रत्येक वयोगटातील प्रत्येक नागरिक करताना दिसून येतो. तरुणाई तर नवीन गाण्यावर रिल्स व्हिडिओ ही करत असतात. मग अनेकदा रील्स बनवताना तरुणांनासोबत अपघात घडतात तर अनेकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते,अशातच सध्या कोल्हापुरात झेडपी शाळेत सिंघम चित्रपटातील डायलॉगवर रील्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नक्की काय घडले ते तुम्ही व्हायरल व्हिडिओत पहा.

नक्की काय घडले?

कोल्हापुरात झेडपी शाळेत सिंघम चित्रपटातील डायलॉगवर रील्स (Reels) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर होता. माजी विद्यार्थ्यानं हा प्रताप केलाय. मुख्याध्यापकांनी फोटो काढण्याची परवानगी दिली खरी,मात्र या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत अख्खा सिनेमाच शूट केला आहे.

कोल्हापुरातील व्हिडिओ हा इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टावरील ''saamtvnews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''कोल्हापुरातील झेडपी शाळेत बनवली सिंघम स्टाईल रिल'',असे कारण देण्यात आलेले आहे. १७ तासापूर्वी व्हिडिओ पोस्ट होताच तब्बल ३८ हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे तर मोठ्या संख्येने व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहेत.

एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे तर त्यावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही कमेटबॉक्समध्ये केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''माझी विद्यार्थी कला प्रदर्शित करत आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले''बेचाऱ्यांना माहित आहे शिक्षण घेऊन म्हशीच राखायच आहे म्हणून रील्स बनवून चार पैसे कमायचा विचार करत आहे पोर तर करू द्या कि'',अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT