Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: क्षुल्लक कारणांवरुन भररस्त्यात दोन महिलांमध्ये दे दणादण; VIDEO तुफान व्हायरल

Fighting Video: सोशल मिडिया म्हणजे अनेक व्हिडिओचा खजिना. याच सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात सध्या काही महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याच्या काळात व्यक्तींमध्ये अतिशय क्षुल्लक कारणांवरुन मोठ-मोठे वाद होतात. याचा प्रत्यय आपल्यापैंकी प्रत्येकाला अनेकदा आलाच असेल. रस्त्यावरुन जाताना चुकूनही धक्का लागला तरी अनेकदा व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी होते अशाच अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र सध्या असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओ काही महिलांची जोरदार हाणामारी होताना दिसून येत आहे.

महिलांचे वाद-विवाद असतील किंवा एकमेंकीसोबत होणाऱ्या हाणामारी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर याआधीही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांच्या मनोरंजनाचे माध्यम हे असे व्हिडिओ असतात. मात्र सोशल मीडिया सोडून कधी लोकलच्या डब्ब्यात तर कधी बसच्या सीटवरुन महिलांमध्ये जोरदार हाणामारी सतत होताना दिसते. परंतू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या महिलांच्या हाणामारीचे नेमके कारण तरी काय असेल?

व्हायरल होत असलेला व्हिडिओत दिसते की, काही महिला दिसून येत आहेत. काही वेळात त्यातील दोन महिला सुरुवातीस एकमेंकीचे केस जोरात ओढताना दिसत आहेत. परंतू त्याचवेळी दोन तरुणी पुढे येत त्या दोन महिलांमध्ये सुरु असलेली हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत. तरीही त्या दोंघी समजून घेण्याच नाव घेत नाही. पंरतू काही वेळाने शांत झालेल्या व्हिडिओत दिसत आहेत. शिवाय संपूर्ण परिसरात काही नागरिक या महिलांचे भांडण (quarrel)पाहताना दिसत आहेत.

महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म 'एक्स xवरील @gharkekalesh'या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ नेमका कोणत्या शहरातील आहे हे समजू शकले नसून तसेच या महिलांच्या भांडणाचे कारणही समजू शकले नाही. मात्र व्हिडिओ(Video) व्हायरल होताच भरभरुन नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एका यूजर्सने कमेंट्स केली आहे की,'नशीब म्हणजे केस काढून टाकली नाहीत'.तर आणखी एका यूजर्संनी प्रतिक्रिया केली आहे की,'महिलांच्या भांडणामध्ये नेहमी ते केस का ओढतात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: धान उत्पादक आक्रमक! भंडाराच्या साकोलीत शेतकऱ्यांचा धडक ट्रॅक्टर मोर्चा..

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT