Lemon  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: घरात सापडलेल्या लिंबाने नशिबच चमकलं; खास लिंबाचा लाखो रुपयांना लिलाव

England News: देशात अनेक ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यात येते. ऐतिहासिक वस्तू, पुरातन काळातील अनेक लिखित, भौतिक साधनांना जपून ठेवले जाते. या साधनांचा अनेकदा लिलाव केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

England Viral News A 285 Years Lemon Found:

देशात अनेक ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यात येते. ऐतिहासिक वस्तू, पुरातन काळातील अनेक लिखित, भौतिक साधनांना जपून ठेवले जाते. या साधनांचा अनेकदा लिलाव केला जातो. कोट्यवधी रुपयांना या गोष्टी विकल्या जातात. असाच एक लिलाव इंग्लंडमध्ये झाला आहे. इंग्लंडमध्ये तब्बल २८५ वर्ष जुन्या लिंबूचा लिलाव करण्यात आला आहे. इंग्लडमधील एका घरात तब्बल २८५ वर्ष जुना लिंबू सापडला आहे. या लिंबूचा १ लाखांपेक्षा जास्त किंमतीत लिलाव झाला आहे. (Latest News)

मिळाल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये एका घरात साफसफाई करताना २८५ वर्ष जुना सुकलेला लिंबू सापडला. या लिंबाचा लिलाव करण्यात आला आहे. ब्रेटेस्ल ऑक्शन हाउसने हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. हा लिंबू १९ व्या शतकातील एका कपाटात सापडला आहे. हा व्यक्ती या जुन्या कपाटाचा लिलाव करायला आला होता. तेव्हा साफसफाई करताना त्याला हा लिंबू सापडला. हा लिंबू पूर्णपणे सुकलेला आणि काळा झाला होता.

या लिंबावर एक खास मेसेजदेखील लिहण्यात आला होता. हा लिंबू 'मिस्टर पी. लू फ्रँचिनी यांनी मिस ई. बॅक्स्टरला ४ नोव्हेंबर १७८९ ला दिला होता. त्यानंतर हा लिंबू भारतातून इंग्लडला नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या लिंबाचा लिलाव तब्बल १,४०० पाउंड म्हणजेच १.४७ रुपयांना झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

वर-वधूच्या नातेवाइकांचा धडाकेबाज डान्स! 'लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती'वर मांडवात रंगला जल्लोष; VIDEO

Post Office ची धांसू योजना, नवरा-बायकोने एकत्र करा गुंतवणूक; ५ वर्षांत मिळतील १३ लाख रुपये

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

SCROLL FOR NEXT