Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिवाळी स्पेशल..! बाजारात आले लायटिंग वाले झुमके; VIDEO बघून डोक्याला हात लावाल

Diwali Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने नक्की काय शॉपिंग केलेली आहे ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: सण असो वा कोणताही कार्यक्रम असो महिला वर्गात खरेदीची धुम आपल्याला पाहण्यास मिळते. मग कधी नवीन साडी खरेदी करायती मग कधी त्या साडीवरील मॅंचिग ज्वेलेरी असो, महिला सर्व काम सोडून खरेदीच्या पाठी असतात. मग दर वेळी शॉपिंग करताना प्रत्येक गोष्टी अनेकांपेक्षा अनोखी कशी खरेदी करता येईल त्यापाठी महिलांचा कल जात असतो. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात तिने चक्क लायटिंगवाले कानातले खरेदी केलेले आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत एक कपल आणि त्याची चिमुकली दिसत आहे. पुढे व्हिडिओत दिसते की महिला तिच्या नवऱ्याला नवीन खरेदी केलेल्या वस्तू बदल सांगत असेत. कशा वरुन खरेदी केली कशी खरेदी केली. तिचा नवराही पत्नीचे बोलणे संपूर्ण ऐकत असतो. महिला(Women) बॉक्समधील वस्तू ऑपन करत असते. ज्या वेळेस महिला बॉक्स ऑपन करते त्यानंतर ती त्यामधून कानातले काढताना दिसत आहे. मात्र काही वेळात तुम्ही पाहिले तर ते साधारण कानातले नसुन लायटिंग वाले कानातले दिसत आहेत. पत्नीने मागवलीली वस्तू पाहून नवऱ्याला हसू आवरत नाही.

लायटिंगवाल्या कानातल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@jayati_happysoul'' या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी लाईक्स दिलेले आहेत शिवाय अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बिलकुल पताका लग रहा हो'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''पण तुझ्या नवऱ्याला ते आवडले नाही... जबरदस्तीने हसत'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''नवऱ्याची प्रतिक्रिया काय क्या देखना पेडता है''अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT