Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मराठमोळ्या ठसक्यात जावा-जावांचा डान्स; उत्साह पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. नक्की व्हायरल झालेला व्हिडिओ कोणता आहे ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Marathi dance video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन जावा-जावा पारंपरिक मराठमोळ्या पोशाखात 'बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं' या गाण्यावर डान्स करत आहेत. दोघींच्या चेहऱ्यावरील उत्साह, ताल आणि दिलखुलास अभिनयाने पाहणाऱ्यांच्या मनात घर केलं आहे.

बघा त्यांच्या धमाल स्टेप्स

व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओत जावा-जावांनी हिरव्या रंगांची साडी नेसलेली आहे. कपाळावर कुंकू आणि नाकात नथही घातलेली आहे. काही वेळाने दोघीजणी एका मराठी गाणं बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं यावर डान्स करत आहेत. या जावा- जावांनी हा डान्स घरातील पुजेमध्ये केलेला दिसून येत आहे.

सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद

हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच क्षणार्धात व्हायरल झाला. त्यानंतर इंस्टाग्राम, फेसबुक, आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात आलेला आहे. पण तो इन्स्टाग्रामवरील jadhav_kiran13 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओला काही तासांच हजारो लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज मिळत असून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

हा डान्स व्हिडिओ(Video) नेटकऱ्यांना इतका आवडला आहे की,अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''अभिनंदन दिदी एकदम छान आहे व्हिडिओ दोघांचं'' तर दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''खूप मस्त जोडी'' शिवाय अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT