Viral Dance Video  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Dance Video: प्रवाशांची प्रचंड गर्दी अन् तरुणीने मधेच सुरू केला अश्लील डान्स; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल

Girl Dance Video Viral: अचानक तरुणीने सुरू केलेल्या या अश्लील डान्सने इतर प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या.

Gangappa Pujari

Girl Dance In Metro Viral Video: दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सध्या प्रवासापेक्षा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. कधी तरुणांचा स्कर्ट घालून प्रवेश केल्याने तर कधी प्रेमी युगूलांच्या रोमान्सच्या व्हिडिओमुळे मेट्रोची चांगलीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा मेट्रोमधील एका व्हायरल डान्स व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

एका तरुणीच्या अश्लील डान्स व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Metro Viral Video)

तरुणीचा जबरदस्त डान्स....

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला असंख्य डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. इंटरनेटवर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण- तरुणी कधी ट्रेनमध्ये तर कधी भररस्त्यात डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका तरुणीच्या डान्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ही तरुणी भरगच्च भरलेल्या मेट्रोमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

तरुणीच्या या डान्सने इतर प्रवाशी चकित होऊन पाहत आहेत. अचानक तरुणीने सुरू केलेल्या या अश्लील डान्सने इतर प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

काय आहे व्हायरल व्हिडिओ....

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एक तरुणी क्रॉप टॉप घालून उभी असल्याचे दिसत आहे. अचानक गच्च गर्दीत ती डान्स करायला सुरूवात करते. ज्यामुळे इतर प्रवाशीही चकित होतात. आजूबाजूला सर्व पुरूष प्रवाशी उभे असतानाच ही तरुणी बिंनधास्तपणे अश्लिल डान्स करु लागते, ज्यामुळे सर्वच प्रवासी शॉक होतात.

तरुणीच्या या डान्सकडे सर्वच प्रवासी बघत असून त्यांच्या प्रतिक्रिया अगदीच बघण्यासारख्या आहेत. तरुणीच्या पाठीमागे उभ्या असलेल्या काकांच्या रिएक्शन बघून तर तुम्हालाही हसू येईल, एकूणच या गर्दीत मुलीच्या या डान्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या या डान्सचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी तिच्या या अश्लील डान्सवर संतापही व्यक्त केला आहे. अनेकांनी या तरुणीचे बिकीनी गर्लशी तुलना करत असे प्रकार कधी थांबणार? अशी चिंता व्यक्त केली आहे. (Latest Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडा पाव मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

Maharashtra Rain Live News: सांगलीतील चांदोली धरण 93 टक्के भरले, धरणातून 11 हजार 630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

SCROLL FOR NEXT